Celebrate-Teacher-Private-Marathi

आंतराष्ट्रिय कार्यक्रमात स्वागत आहे

शिक्षकांचा उत्सव करा

तुमचा कार्यक्रम घेण्यासाठी सर्व सामग्री डाउनलोड करा

WhatsApp

+52 55 1573 2969

व्हिडिओ कसे डाउनलोड करावे?

व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी योग्य कार्यक्रम प्राप्त कराः आम्ही (मोबाइल साठी) यूटयूब मेट, (कम्प्यूटर साठी) यू टयूब कॅचर चा सल्ला देतो किंवा जे काही तुम्ही प्लेस्टोर किंवा अॅपल स्टोरवर प्राप्त करू शकता ते.

उपलब्ध भाषा

Español, Inglés, Portugués, Swahili, Filipino, Indonesian, Russian, Chino Simplificado, Hindi, Malayalam, Kannada, Marathi, Tamil, Telugu, Bengali, Francés, Urdu

कार्यक्रम हस्तपुस्तिका

तुम्हाला मुख्य सत्रांसाठी मार्गदर्शक, तुमच्या विद्यार्थ्यांना साजरे करण्यासाठी टिप, आणि तुमचे शिक्षक आणि पुढारी हयांना साजरे करण्यासाठी साध्या कला कल्पना सापडतील. तुम्ही ते छापू शकता किंवा ते डिजिटल स्वरूपात वापरू शकता.

वेळापत्रक

दिवस 1

स्वागत व्हीडिओ

कृती गीतेः ‘‘नॉक आऊट माय सिन” एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.

सत्र 1: विजयी विजेता

कार्यः कागदाचे बक्षीस. व्हीडिओ पहा, ‘‘कागदाचे बक्षीस कसे तयार करावे’’. मग संघ म्हणून काही एकत्र तयार करा. आमच्या बरोबर वाटाः व्हाटसअप +52 55 1573 2969 इंग्रजी

लेख वाचाः ऑनलाइन कार्यक्रम करण्यासाठी त्यात सुधारणा कशी करावी

आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 1 कार्यशाळा निवडाः

गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.

जेवणाची सुट्टी

कृती गीतेः ‘‘नॉक आऊट माय सिन’’

आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 2 कार्यशाळा निवडाः

गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.

कार्यः सेल्फी स्टीक ट्रायपॉड तयार करा. व्हिडिओ पहा आणि एकत्र कार्य करा.

एकत्र विशेष जेवण करा.

दिवस 2

कृती गीतेः ‘‘आय यम सॅटिस्फाईड’’ एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.

कोडे आणि कल्पना तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर यश साजरे करण्यासाठी

सत्र 2: यश साजरे करा

आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 2 कार्यशाळा निवडाः

गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.

कृती गीतेः सराव ‘‘आय यम सॅटिस्फाईड’’

पताका पॉपर कार्यः व्हिडिओ पहा, ‘‘ पताका पॉपर कशी तयार करावी.’’ आता संघ म्हणून ते तयार करण्यासाठी वेळ घ्या.

कार्य ‘‘भेट देणा-याचा अल्बम’’ आणि शेवटच्या पानावर प्रेरणात्मक पोस्टर

निरोप घेण्याची वेळ – व्हिडिओ

जेवणाची सुट्टी

कृती गीतेः ‘‘चॅम्पीयनस्’’ एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.

पर्यायी कल्पनाः तुमच्या रविवार शाळा किंवा पुढील व्ही बी एस साठी सभा घेण्यास वेळ घ्या.

ह्या वेळापत्रकात 2 संदेश, आणि 2 कृती गिते, संपूर्ण हस्तपुस्तिका, 5 पैकी 3 कार्यशाळा आणि 4 पैकी 2 कार्य समाविष्ट आहेत.

स्वागत व्हिडिओ

कृती गीतेः ‘‘नॉक आऊट माय सिन’’ एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.

सत्र 1: विजयी विजेता

कार्यः कागदाचे बक्षीस. व्हीडिओ पहा, ‘‘कागदाचे बक्षीस कसे तयार करावे’’. मग संघ म्हणून काही एकत्र तयार करा.

तुमची छोटी पताका पॉपर आमच्या बरोबर वाटाः व्हाटसअप +52 55 1573 2969 इंग्रजी

आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 2 कार्यशाळा निवडाः

गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.

जेवणाची सुट्टी

कृती गीतेः ‘‘आय यम सॅटिस्फाईड’’ एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.

‘‘कागदाचे बक्षीस कसे तयार करावे’’ व्हिडिओ पहा आणि एकत्र काही तयार करा.

सत्र 2: यश साजरे करा

आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 1 कार्यशाळा निवडाः

गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.

लेख वाचाः ऑनलाइन कार्यक्रम करण्यासाठी त्यात सुधारणा कशी करावी

कोडे आणि कल्पना तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर यश साजरे करण्यासाठी.

निरोप घेण्याची वेळ -व्हिडिओ.

ह्या वेळापत्रकात 2 संदेश, आणि 1 गित, हस्तपुस्तिकाचा काही भाग, 5 पैकी 1 कार्यशाळा आणि 4 पैकी 1 कार्य समाविष्ट आहेत.

स्वागत व्हिडिओ

कृती गीतः ‘‘नॉक आऊट माय सीन’’,

सत्र 1: विजयी विजेता

कोडे आणि कल्पना तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर यश साजरे करण्यासाठी.

आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 1 कार्यशाळा निवडाः

गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.

कार्यः ‘‘भेट देणा-याचा अल्बम’’

आमच्याबरोबर वाटः व्हाटस्अप +52 55 1573 2969 इंग्रजी

सुट्टी

सत्र 2 यश साजरे करा

पताका पॉपर कार्यः व्हिडिओ पहा, ‘‘छोटी पताका पॉपर कशी तयार करावी.’’ आता संघ म्हणून ते तयार करण्यासाठी वेळ घ्या.

निरोप घेण्याची वेळ – व्हिडिओ

पताका पॉपर

छोटीशी पताका पॉपर तयार करण्यासाठी आणि तुमच्या शिक्षकांबरोबर यश साजरे करण्यासाठी तुम्हाला काही साधे सहित्य लागेल.

टायलेट पेपरचा गोल टयूब किंवा सोडयाची लहान शिशी (कोकाकोला) (प्रत्येकी एक)

एक फुगा (प्रत्येकी एक)

सजावट कागद

 पॉपर साठी रंगीत कागद

कैची आणि डिंक

कृती गीते

ह्या कार्यक्रमात आम्ही कृतीसह तीन गीतांचा समावेश करणार आहोत ‘‘नॉक आउट माय सीन’’, ‘‘आय यम सॅटिस्फाईड’’ आणि ‘‘चॅम्पीयनस्’’ जेणे करू आमच्या सोबत आम्ही स्वतःला प्रोत्साहित करू शकता आणि देवाची स्तुती करू शकता.

When I’m being mean And I won’t let you play
I need an uppercut To make it go away.
If I just got caught, And so I want to lie
I have to step right up And jab it in the eye.

If I’m getting soft Don’t want to read my books
I face my laziness And hit it with my hook.
When I’m angry now Because of what you do
To beat my attitude I use a cross or two.

Jesus Helps me win
He helps me Knock out my sin.

तुम्हाला ‘‘विजेते’’ आत्म्याची फळे ह्यातून आणखी गीत एकायची आहेत काय?

Chorus:
I am satisfied, I am satisfied,
I am satisfied, with my God
I am satisfied because He’s good to me.
No need to fear, no need to fear,
No need to fear because I plan,
I plan to follow Him eternally.

Verse 1:
Walking in the jungle I see
Candy that I want so bad.
Hyena says, “Take some, yea!”
Elephant says, “Stealing makes you sad.”

Verse 2:
Jesus gives me every good thing
Everything I really need.
Coconuts, bananas, and grapes,
I am in His family.

I am satisfied!
I am satisfied!
I am satisfied!
I am satisfied!

तुम्हाला ‘‘जंगलामधील लढाईत टिकून राहणे’’ ह्यातून आणखी गीत एकायची आहेत काय?

// We can be champions over sin
Our coach can show us how to win
We can be champions
Always be champions
We fight against sin
We know we will win //

RAP:
I don’t like my heart, I may not be smart,
I just want to know which way I should go.
But now that I hear, that God can be near,
And now that I’m saved, I can be brave.

We can be champions
Always be champions
We fight against sin
We know we will win

RAP:
I just didn’t know, I recognize now
To do what I need with all that I read
Coach opened up my eyes, and I realized
That God helps us win the fight against sin.

तुम्हाला ‘‘विजेते’’ आत्म्याची फळे ह्यातून आणखी गीत एकायची आहेत काय?

मुख्य सत्र

‘‘विजयी विजेते’’

हा संदेश तुम्हा ला प्रशिक्षणात प्रोत्साहि त करण्यास ाठी आहे. देव शमुवेल संदेष्टा आणि दावीदाचे जीवन हयांचे उदाहरण वापरून तुमच्या बरोबर बोलू शकतो. एकत्र ‘‘आपण वि जत्याचा वि जय साजरा करतो’’

“मुख्य कार्यक्रम हस्तपुस्तिकेत संदेशाच्या नोंदी पहा’’

‘‘यश साजरे करा’’

ह्या संदेशात आमची इच्छा आहे की देवाने तुम्हा ला तुमच्या शिक्षकांचा उत्सव करण्यास ाठी प्रोत्साहि त करावे. इक्विप अॅन्ड ग्रो ची संस्था पक क्रिस्टि ना हि च्या बरोबर एकत्र, तुम्हा ला केवळ कल्पनाच मि ळणार नाही परंतू अनेक वर्ष मुलांच्या सेवेत टि कून राहण्यास ाठी, मनापासून सेवा करण्यास ाठी इच्छा प्राप्त होईल.

“मुख्य कार्यक्रम हस्तपुस्तिकेत संदेशाच्या नोंदी पहा’’

प्रत्येक सहभागीसाठी कोडयाचा एक तुकडा

कार्यशाळा

सुपर सोपे चित्र

आपल्या सर्वांची इच्छा असते की पवित्र शास्त्रातील गोष्टी अधिक चांगल्या कराव्या, अधिक कल्पकतेसह, आणि मुलांना पाहण्यासाठी काही गोष्टींसह. परंतू आपण कलाकार नसू, आपण फोटो शोधत असतो किंवा छापलेले चित्र. जर थोड्या मदतीने आपण काही चित्र काढू शकलो तर? सूझी कंगास तुम्हाला काही सुपर सोपे चित्र कसे काढावे आणि तुमच्या वर्गात अधिक कल्पकता कशी आणावी ह्यासाठी मदत करू शकते.

लाईव व्हिडिओ तयार करण्यासाठी 10 टिप

आम्ही 10 टिप आणल्या आहेत जे तुम्हाला तुमच्या मुलांच्या सेवेचा ऑनलाइन वर्ग स्पष्ट करण्यासाठी मदत करतील तुम्ही ते उपयोगात आणून त्याचा लाभ घेऊ शकता कारण आपला वर्ग सुरू करण्याआधी आपण कोणत्या गोष्टी योजल्या पाहिजे त्या बद्दल  ते खूप नेमके सांगतात.

वर्ग व्यवस्थापन

शांती आणि मजा घेण्यासाठी तुमचा वर्ग कसा हाताळावा, बहिण विकी कंगास ने ही सुंदर कार्यशाळा लिहिली आहे की आपल्याला व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आणि आर्शीवादीत होण्यासाठी ते धोरण लागू करता येतील.

ऑनलइन खेळ

आम्हाला माहीत आहे की तुमच्या आभासी वर्गात वापरण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन खेळाची आवश्यकता राहील, परंतू ते प्रत्यक्ष वर्गात सुध्दा वापरता येतील हा बोनस प्राप्त करतांना तुम्हाला काय वाटते. जेनीफर सांचेझ् द्वारा आमची नविन ऑनलाइन खेळांची आवृत्ती वापरा.

पाठांतर वचन खेळ

तुमच्या मुलांना पवित्र शास्त्रातील वचनं पाठ करायला आवडतात काय? पवित्र शास्त्रातील वचन पाठ करण्यासाठी तुमचा वर्ग अधिक मनोरंजक आणि उत्साही कसा करावा त्यासाठी आम्ही कल्पना देत आहोत.

कार्य

ट्रायपॉड कसा तयार करावा

लांब काठी

प्लास्टर ऑफ पॅरीस किंवा रेती

लहान-मध्यम दगडं

दुधाची कॅन

सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी लहान साधन

कागदाचे बक्षीस

आवडीच्या 2 रंगाचे जाड कागदं

कैची आणि डिंक

मार्कर

धातूची पिन

शिक्षकांचा उत्सव करा

आमच्या बरोबर जुळण्यासाठी आपले आभार!

आमचा संघ तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, की आशा करतो की देवाचे सानिध्य तुम्हाला ते प्रोत्साहन देईल की तुम्ही आठवडया मागून आठवडे मुलांच्या सेवेत सेवा करण्यासाठी प्रोत्साहित व्हाल. ख्रिस्त येशू मध्ये प्रीतीने ! ‘‘ इक्विप अन्ड ग्रो’’ संघ

थांबा आणखी काही आहे...

तुम्हाला व्ही बी एस हवे आहे काय?

तुमची दुर्बिन घ्या, तुमची प्रवासाची पिशवी घ्या व जीप मध्ये बसा कारण जंगलामध्ये व्ही बी एसची वेळ झाली आहे! आपल्या सभोवतालचे जग हे जंगला सारखे आहे, जिथे इतर लोक आपला गैर फायदा घेतात, चोरी करतात, फसवितात किंवा आपला दूरउपयोग करून घेतील तरी आपण टिकाव धरणे शिकतो. परंतू आपण येशू ख्रिस्ता मध्ये जे आहोत ते शिकतो तेव्हा आपण आत्मविश्वासी होतो.

आमच्या कडे असलेले साहित्य पाहणासाठी खालील बटनावर क्लिक करा

तुम्हाला व्ही बी एस हवे आहे काय?

केवळ शिक्षकां ऐवजी एक प्रशिक्षक व्हा आणि ते तुम्हाला तुमच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांबद्दल खोलवर काळजी घेण्यासाठी आणि ते विजेते होण्यासाठी जेव्हा धडपड करतील त्यासाठी प्रोत्साहित करेल.

आमच्या कडे असलेले साहित्य पाहणासाठी खालील बटनावर क्लिक करा

+52 55 1573 2969

Children are Impoprtant