शिक्षकांचा उत्सव करा
“जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्यांप्रमाणे चमकतील.” दानीएल 12:3
आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षण
शिक्षकांचा उत्सव करा मध्ये स्वागत आहे.
मुलांचे सेवक ह्या नात्याने, आपण तंत्रज्ञानाच्या आव्हानांचा सामना करत आहोत, आठवडा दर आठवडा आपण प्रोत्साहित कसे रहावे, आपल्या मुलांना हजर कसे ठेवावे, व अशा अनेक शंका व संघर्ष आपल्या मनात येतात. आम्हाला माहित आहे की तुम्हाला कसे वाटते आणि आम्ही तुम्हाला समजून घेवू शकतो. म्हणूनच देवाने आम्हाला प्रेरित केले की तुमच्यासाठी हा ऑनलाइन कार्यक्रम तयार करावा, आम्ही तुम्हाला संसाधने पूरवू इच्छितो जे मुलांच्या सेवेसाठी मोठा आर्शीवाद असे होवू शकतात आणि ते तुम्हाला हे समजण्यासाठी मदत करतील की तुम्ही एकटे नाही. जगभरात मुलांची सेवा करणारे अनेक पुढारी, शिक्षक, पाळक आणि स्वयंसेवक आहेत, जे तुमच्याच सारखे, मुलांची सेवा करण्यासाठी त्यांचे उत्तम प्रयत्न करत आहेत. पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्सव करण्यासाठी आपण का एकत्र येऊ नये? आपल्या विजयांचा उत्सव करू या आणि आपल्या सेवेवर देवाचा आर्शीवाद मान्य करू या. जानेवारी महिन्यात शिक्षकांना साजरे करण्यासाठी पताका पॉपर तयार करू या!
प्रशिक्षण सामग्रीवर एक नजर
कार्यक्रम हस्तपुस्तिका
तुम्हाला मुख्य सत्रांसाठी मार्गदर्शक, तुमच्या विद्यार्थ्यांना साजरे करण्यासाठी टिप, आणि तुमचे शिक्षक आणि पुढारी हयांना साजरे करण्यासाठी साध्या कला कल्पना सापडतील. तुम्ही ते छापू शकता किंवा ते डिजिटल स्वरूपात वापरू शकता.
आम्हाला माहीत आहे की तुमच्या आभासी वर्गात वापरण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन खेळाची आवश्यकता राहील, परंतू ते प्रत्यक्ष वर्गात सुध्दा वापरता येतील हा बोनस प्राप्त करतांना तुम्हाला काय वाटते. जेनीफर सांचेझ् द्वारा आमची नविन ऑनलाइन खेळांची आवृत्ती वापरा.
आम्ही 10 टिप आणल्या आहेत जे तुम्हाला तुमच्या मुलांच्या सेवेचा ऑनलाइन वर्ग स्पष्ट करण्यासाठी मदत करतील
तुम्ही ते उपयोगात आणून त्याचा लाभ घेऊ शकता कारण आपला वर्ग सुरू करण्याआधी आपण कोणत्या गोष्टी योजल्या पाहिजे त्या बद्दल ते खूप नेमके सांगतात.
शांती आणि मजा घेण्यासाठी तुमचा वर्ग कसा हाताळावा, बहिण विकी कंगास ने ही सुंदर कार्यशाळा लिहिली आहे की आपल्याला व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आणि आर्शीवादीत होण्यासाठी ते धोरण लागू करता येतील.
आपल्या सर्वांची इच्छा असते की पवित्र शास्त्रातील गोष्टी अधिक चांगल्या कराव्या, अधिक कल्पकतेसह, आणि मुलांना पाहण्यासाठी काही गोष्टींसह. परंतू आपण कलाकार नसू, आपण फोटो शोधत असतो किंवा छापलेले चित्र. जर थोड्या मदतीने आपण काही चित्र काढू शकलो तर? सूझी कंगास तुम्हाला काही सुपर सोपे चित्र कसे काढावे आणि तुमच्या वर्गात अधिक कल्पकता कशी आणावी ह्यासाठी मदत करू शकते.
तुमच्या मुलांना पवित्र शास्त्रातील वचनं पाठ करायला आवडतात काय? पवित्र शास्त्रातील वचन पाठ करण्यासाठी तुमचा वर्ग अधिक मनोरंजक आणि उत्साही कसा करावा त्यासाठी आम्ही कल्पना देत आहोत.
मुलांच्या सेवेत सेवा करण्याची तयारी करणे सुरू ठेवा.
कार्यक्रमासाठी पूर्ण प्रवेश मिळवा. मोफत नोंदणी करा.
वेळा पत्रकं
आम्ही का कार्यक्रम अत्यंत सानुकूल केला आहे. आमच्या अर्धा दिवस, पूर्ण दिवस किंवा दोन दिवस वेळा पत्रकातील काहीही निवडा. तुम्ही ते लहान काला मध्ये सुध्दा तोडू शकता. आम्ही शिक्षकांच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाची पुष्टी करतो. हे आराम करण्यासाठी, इतर सर्व शिक्षकांना भेटण्यासाठी आणि कार्यक्रमाचे सर्व घटक सामावून घेण्यासाठी अधिक वेळ देते. तुम्हाला आधिच माहित आहे की तुमच्याकडे किती वेळ आहे, म्हणून जो पर्याय तुमच्यासाठी आणि तुमच्या मंडळीसाठी सर्वात उत्तम कार्य करेल तो निवडा. ह्या सल्ला दिलेल्या वेळी केवळ सल्ला आहेत. आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो की तुम्ही शिक्षकांच्या कार्यक्रमाची ही सामग्री तुम्हाला जशी योजना करायची आहे तशी वापरावी.
दिवस 1
स्वागत व्हीडिओ
कृती गीतेः ‘‘नॉक आऊट माय सिन” एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.
सत्र 1: विजयी विजेता
कार्यः कागदाचे बक्षीस. व्हीडिओ पहा, ‘‘कागदाचे बक्षीस कसे तयार करावे’’. मग संघ म्हणून काही एकत्र तयार करा. आमच्या बरोबर वाटाः व्हाटसअप +52 55 1573 2969 इंग्रजी
लेख वाचाः ऑनलाइन कार्यक्रम करण्यासाठी त्यात सुधारणा कशी करावी
आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 1 कार्यशाळा निवडाः
गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.
जेवणाची सुट्टी
कृती गीतेः ‘‘नॉक आऊट माय सिन’’
आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 2 कार्यशाळा निवडाः
गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.
कार्यः सेल्फी स्टीक ट्रायपॉड तयार करा. व्हिडिओ पहा आणि एकत्र कार्य करा.
एकत्र विशेष जेवण करा.
दिवस 2
कृती गीतेः ‘‘आय यम सॅटिस्फाईड’’ एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.
कोडे आणि कल्पना तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर यश साजरे करण्यासाठी
सत्र 2: यश साजरे करा
आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 2 कार्यशाळा निवडाः
गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.
कृती गीतेः सराव ‘‘आय यम सॅटिस्फाईड’’
पताका पॉपर कार्यः व्हिडिओ पहा, ‘‘ पताका पॉपर कशी तयार करावी.’’ आता संघ म्हणून ते तयार करण्यासाठी वेळ घ्या.
कार्य ‘‘भेट देणा-याचा अल्बम’’ आणि शेवटच्या पानावर प्रेरणात्मक पोस्टर
निरोप घेण्याची वेळ – व्हिडिओ
जेवणाची सुट्टी
कृती गीतेः ‘‘चॅम्पीयनस्’’ एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.
पर्यायी कल्पनाः तुमच्या रविवार शाळा किंवा पुढील व्ही बी एस साठी सभा घेण्यास वेळ घ्या.
ह्या वेळापत्रकात 2 संदेश, आणि 2 कृती गिते, संपूर्ण हस्तपुस्तिका, 5 पैकी 3 कार्यशाळा आणि 4 पैकी 2 कार्य समाविष्ट आहेत.
स्वागत व्हिडिओ
कृती गीतेः ‘‘नॉक आऊट माय सिन’’ एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.
सत्र 1: विजयी विजेता
कार्यः कागदाचे बक्षीस. व्हीडिओ पहा, ‘‘कागदाचे बक्षीस कसे तयार करावे’’. मग संघ म्हणून काही एकत्र तयार करा.
तुमची छोटी पताका पॉपर आमच्या बरोबर वाटाः व्हाटसअप +52 55 1573 2969 इंग्रजी
आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 2 कार्यशाळा निवडाः
गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.
जेवणाची सुट्टी
कृती गीतेः ‘‘आय यम सॅटिस्फाईड’’ एकत्र कृती शिकण्यासाठी वेळ घ्या.
‘‘कागदाचे बक्षीस कसे तयार करावे’’ व्हिडिओ पहा आणि एकत्र काही तयार करा.
सत्र 2: यश साजरे करा
आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 1 कार्यशाळा निवडाः
गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.
लेख वाचाः ऑनलाइन कार्यक्रम करण्यासाठी त्यात सुधारणा कशी करावी
कोडे आणि कल्पना तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर यश साजरे करण्यासाठी.
निरोप घेण्याची वेळ -व्हिडिओ.
ह्या वेळापत्रकात 2 संदेश, आणि 1 गित, हस्तपुस्तिकाचा काही भाग, 5 पैकी 1 कार्यशाळा आणि 4 पैकी 1 कार्य समाविष्ट आहेत.
स्वागत व्हिडिओ
कृती गीतः ‘‘नॉक आऊट माय सीन’’,
सत्र 1: विजयी विजेता
कोडे आणि कल्पना तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर यश साजरे करण्यासाठी.
आम्ही देत असलेल्या 5 कार्यशाळां पैकी 1 कार्यशाळा निवडाः
गोंधळावर नियंत्रण करणे, चरण पाठांतराचे खेळ, थेट व्हीडिओ काढण्यासाठी दहा टिप, अतिशय सोपी चित्रकला, किंवा ऑनलाइन खेळ.
कार्यः ‘‘भेट देणा-याचा अल्बम’’
आमच्याबरोबर वाटः व्हाटस्अप +52 55 1573 2969 इंग्रजी
सुट्टी
सत्र 2 यश साजरे करा
पताका पॉपर कार्यः व्हिडिओ पहा, ‘‘छोटी पताका पॉपर कशी तयार करावी.’’ आता संघ म्हणून ते तयार करण्यासाठी वेळ घ्या.
निरोप घेण्याची वेळ – व्हिडिओ
वक्ते
Kristina Krauss
United States
Flor Boldo
México
Susana Kangas
United States
Marlon Hernández
Guatemala
Ramón Martínez
México
Jennifer Sánchez
México
नेहमीचे प्रश्न
- कार्यक्रमासाठी नोंदणी करा.
- तुमच्या मंडळीच्या कॅलेंडर मध्ये 22 जानेवारी रेखांकित करा आणि तुमच्या मंडळीत कार्यक्रमाची घोषणा करा.
- आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि माहिती प्राप्त करा व मित्र बनवा.
- कार्यासाठी पूरवठा एकत्र करा. (आम्ही यादी पूरवितो !)
- सामग्री उतरावा किंवा डाउनलोड करा. (पिडीएफ आणि व्हीडिओ तुमच्या आवडीच्या भाषेत.)
- चांगला कार्यक्रम अनुभवा! (संदेश तयार करण्याची गरज नाही, बस हस्तपुस्तिका वितरित करा आणि व्हीडिओची प्ले बटन दाबा!)
सर्व भाषेंसाठी आमच्या कडे एकच नोंदणी आहे, परंतू कार्यक्रम सर्व 17 भाषेमध्ये वेगवेगळा असेल. केवळ नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इंग्रजीचा उपयोग करावा लागेल.
https://bit.ly/3kJAj6j पृष्ठा वर जा.
- हिरव्या रजिस्टर बटनवर क्लिक करा.
- आवश्यक टिकिटांचा क्रमांक निवडा, लक्षात ठेवा एका गटाला किंवा सहभागीला एक टिकिट. आणि रजिस्टर बटनवर क्लिक करा.
- सिस्टीम जी माहिती विचारेल ती पूर्ण भरा.
तुमच्या भाषेची व देशाची निवड करणे लक्षात असू द्या ह्यासाठी की तुमच्या स्वतःच्या भाषेत सर्व माहित प्राप्त कराल.
- तयार, कार्यक्रमासाठी तुमच्या कडे तुमचे टिकिट आहे.
जानेवारी 3 ला सर्व सामग्री प्राप्त करण्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत लिंक प्राप्त होईल. ही लिंक जग समाप्त होई पर्यंत किंवा आमची वेबसाईट आस्तिवात नाही तो पर्यंत तुमची राहिल.
जानेवारी 3 ला सर्व सामग्री प्राप्त करण्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत लिंक प्राप्त होईल. ही लिंक जग समाप्त होई पर्यंत किंवा आमची वेबसाईट आस्तिवात नाही तो पर्यंत तुमची राहिल.
नोंदणी करा आणि तुमच्या शिक्षकांना तुमच्या बरोबर सहभागी होण्यासाठी आमंत्रित करा. तुमच्या मंडळीच्या कॅलेंडर मध्ये 22 जानेवारी रेखांकित करा आणि तुमच्या मंडळीत कार्यक्रमाची घोषणा करा.
जागेची निवड कराः घर, चर्च किंवा खोली ह्यासाठी की तुमच्या शिक्षकांना संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी एकत्रित करावे. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करीत.
तुम्ही सर्व सामग्री छापू शकता आणि ती तुमच्या शिक्षकांना देऊ शकता, किंवा तुम्ही त्यांना पिडीएफ फाईल देऊ शकता आणि ते प्रत्येक जण त्यांचे स्वतःचे कार्यक्रम पुस्तिका आणि कार्यशाळा पॅकेट छापतील.
होय! आम्ही तिच ‘‘मुले महत्वपूर्ण आहेत’’ सेवा आहोत आणि नविन नावासहः इक्विप अॅन्ड ग्रो.
आमचे नाव मुलांवर केंद्रित होते, आता आम्ही मुलांच्या सेवेतील पुढरी हयांच्यावर केंद्रित आहोत. #नविन नाव #सारासाठी #तुमच्यासाठी
अधिक पहाः www.childrenareimportant.com
नोंदणी करा आणि बक्षिस प्राप्त कराः कॅम्प ‘‘राजा’’
‘‘राजा’’ कॅम्प पित्याची मूल्ये. अनेक मुलांचा त्यांच्या पृथ्वीवरील मातापित्यां सोबतचा नकारात्मक अनुभव हा त्यांना देवाला पिता म्हणून ओळखण्यात अडखळणं होवू शकतो. ह्या कॅम्प मध्ये ते त्यांच्या स्वर्गीय पित्याच्या प्रीती बद्दल आणि आज्ञापालन करून त्याला कसा प्रतिसाद द्यावा ह्या बद्दल शिकू शकतात. आता तुम्ही तुमच्या मंडळी मध्ये चित्रपट कॅम्प घेऊ शकता! केवळ ‘‘ लायन किंग’’ हा चित्रपट भाड्याने घ्या दाखविण्यासाठी आणि आम्ही संदेश, खेळ, हस्तकला आणि भरपूर आर्शीवाद पूरवू. आता तुम्हाला केवळ पॉप कॉर्न पाहिजे!